अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: जर एका फुलामध्ये फक्त मादा पुनरुत्पादक अंग जायांग (गायनोसिअम) हे एकच पुनरुत्पादक मंडल (व्होर्ल्) असेल तर अशा फुलाला Female flower किंवा मादा फूल असे म्हणतात. उदा. मादा पपईच्या झाडाचे मादाफूल. फक्त मादा झाडालाच पपई फळ येतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा