Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Family planning’ in Marathi
‘Family planning’ चा मराठी अर्थ
शब्द: Family planning
उच्चार: फॅमिली प्लॅनिंग
अर्थ: कुटुंबनियोजन, किती अपत्य जन्माला घालायची याचे नियोजन
अधिक माहिती: पती-पत्नीने किती अपत्य जन्माला घालावी व त्यांच्यामधे किती अंतर असावे याचे नियोजन करणे म्हणजे Family planning किंवा कुटुंब नियोजन होय. यासाठी काही तात्पुरती साधने जसे की गर्भनिरोधक गोळ्या, निरोध किंवा कायमची साधने जसे की कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया यांचा वापर केला जातो.