Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Factorisation method’ in Marathi‘Factorisation method’ चा मराठी अर्थशब्द: Factorisation methodउच्चार: फॅक्टरायझेशन मेथडअर्थ: मूळ अवयव पद्धतअधिक माहिती: एखाद्या संख्येचा मूळ (वर्गमूळ, घनमूळ इ.) शोधण्यासाठी वापरली जाणारी मूळ अवयव पद्धत.