अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: नाकावाटे हवा फुफ्फुसात ओढणे, फुफ्फुसात हवेतील ऑक्सिजन रक्तात विरघळणे व रक्तातील कार्बनडायऑक्साइड हवेत सोडणे व ही अशुद्ध हवा नाकावाटे बाहेर सोडणे या प्रक्रियेला External respiration किंवा बाह्यश्वसन असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा