अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: अपवाद, सामान्य नियमात न बसणारी बाब, विशेष बाब
अधिक माहिती: उदा. धातू सामान्य तापमानाला स्थायू स्थितीत असतात, मात्र मर्क्युरी (पारा) हा धातू सामान्य तापमानाला द्रव स्थितीत असतो त्यामुळे तो या नियमाला exception किंवा अपवाद आहे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा