Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ex situ conservation’ in Marathi
‘Ex situ conservation’ चा मराठी अर्थ
शब्द: Ex situ conservation
उच्चार: एक्स सिटु कंझर्व्हेशन
अर्थ: प्राणीसंग्रहालयात रानटी/ वन्य प्राण्यांना बंदिस्त अवस्थेत, पिंजऱ्यामधे ठेवले जाते. त्यांचे संरक्षण केले जाते आणि त्यांना तेथे त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानासारखी परिस्थिती ‘Ex situ’ म्हणजे ‘नैसर्गिक अधिवासापेक्षा वेगळ्या जागी’ पुरवण्याची काळजी घेतली जाते. यालाच off-site conservation असेही म्हणतात. इतर उदाहरणे- वनस्पतीशास्त्रीय उद्याने, बीजपेढी इ.
अधिक माहिती: