Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Evidence-based medicine’ in Marathi
‘Evidence-based medicine’ चा मराठी अर्थ
शब्द: Evidence-based medicine
उच्चार: एव्हिडंस-बेस्ड मेडिसिन
अर्थ: पुराव्यावर आधारलेली औषधोपचार पद्धत
अधिक माहिती: रुग्णाला कुठले उपचार द्यायचे हे ठरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक वैज्ञानिक संशोधनात्मक पुराव्यांचा योग्य वापर करण्याला evidence-based medicine किंवा पुराव्यावर आधारलेली औषधोपचार पद्धत असे म्हणतात.