अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: लिओनार्ड ऑयलर या गणितज्ञाने शोधलेले घनाकृतींच्या कडा, शिरोबिंदू/कोपरे व पृष्ठे यांच्या संख्येतील संबंध दर्शविणारे गणिती सूत्र. शिरोबिंदू + पृष्ठे = कडा + 2 हे ऑयलरचे सूत्र आहे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा