Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ethyl mercaptan’ in Marathi
‘Ethyl mercaptan’ चा मराठी अर्थ
शब्द: Ethyl mercaptan
उच्चार: इथिल मर्कॅप्टॅन
अर्थ: एलपीजी मधे भरले जाणारे तीव्र वासाचे रसायन
अधिक माहिती: एलपीजी वासरहित असतो. वास नसल्यामुळे एलपीजीची गळती झाल्यास लगेच समजून येत नाही व आग किंवा स्फोट होऊ शकतो. हे टाळता यावे व गळती लक्षात यावी म्हणून एलपीजी मधे ‘इथिल मरकॅप्टन’हे तीव्र वास असलेले रसायन अल्पप्रमाणात मिसळलेले असते. यामुळे LPG ची गळती लक्षात येऊ शकते.