Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Estrogen’ in Marathi
‘Estrogen’ चा मराठी अर्थ
शब्द: Estrogen
उच्चार: इस्ट्रोजन
अर्थ: इस्ट्रोजन संप्रेरक
अधिक माहिती: Estrogen हे स्त्रीयांच्या प्रजनन संस्थेत महत्वाचे कार्य करणारे संप्रेरक (हॉर्मोन) आहे. ‘पुटीका ग्रंथी संप्रेरक’ (Follicle stimulating hormone) च्या प्रभावामुळे ओवरी (अंडाशय) मधील एक फॉलिकलचा विकास होण्यास सुरूवात होते. ही विकसनशील पुटिका ‘इस्ट्रोजेन’ हे संप्रेरक स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशय (युटेरस) च्या अंतःस्तराची (एन्डोमेट्रिअमची) पुनर्निमिती होते.