अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: गणिती प्रक्रियेतील समानतेला equation किंवा‘समीकरण’असे म्हणतात. ही समानता डाव्या आणि उजव्या बाजूच्या दरम्यान ‘=’ या चिन्हाद्वारे दर्शविली जाते. उदा. 6 X 10 = 12 X 5
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा