अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: Epididymis (अधिवृषण) हे टेस्टिस (वृषण) च्या वर स्थित असलेले सूक्ष्म नलिकांचे वेटोळे आहे ज्यात टेस्टिस मधे निर्माण झालेले शुक्रजंतू (स्पर्म) साठवले जातात व पुढे वास डेफरंस (शूक्रवाहिनी) कडे पाठवले जातात. अधिवृषण नलिकेची लांबी 6 मीटरपर्यंत असते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा