अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: विशिष्ट जीवरासायनिक प्रक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट एन्झाइम हे उत्प्रेरक म्हणून आवश्यक असते, बहुतांश एन्झाइम हे प्रथिन असतात. काही आरएनए सुद्धा एन्झाइम म्हणून कार्य करतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा