Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Endosomis’ in Marathi
‘Endosomis’ चा मराठी अर्थ
शब्द: Endosomis
उच्चार: एंडॉस्मॉसिस
अर्थ: अंतःपरासरण
अधिक माहिती: अवपरासरी (हायपोटोनिक) द्रावणात ठेवलेल्या प्राणीपेशी किंवा वनस्पतीपेशीतील पाण्याचे प्रमाण बाहेरून आत आल्यामुळे वाढते या प्रक्रियेला Endosmosis किंवा अंतःपरासरण असे म्हणतात. उदाहरणार्थ बेदाणे/किसमिस/सुके द्राक्ष पाण्यात ठेवल्यावर हळुहळू बाहेरचे पाणी त्याच्या पेशींच्या आत शिरू लागते व किसमिस काही वेळाने फुगतात.