Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Endoplasmic reticulum’ in Marathi
‘Endoplasmic reticulum’ चा मराठी अर्थ
शब्द: Endoplasmic reticulum
उच्चार: एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम
अर्थ: आंतरर्द्रव्यजालिका
अधिक माहिती: आंतरर्द्रव्यजालिका हे एक पटलाचे बनलेले विस्तृत, जाळीदार अंगक आहे. याच्या पटलांवर रायबोझोम स्थित असतात व त्यावर प्रथिने बनवण्याचे व पेशीतील इतर ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य केले जाते. आंतरर्द्रव्यजालिका मधे रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक ते बदल करून त्यां प्रथिनांना गॉल्जिपिंडाकडे पाठवते.