Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Endometrium’ in Marathi
‘Endometrium’ चा मराठी अर्थ
शब्द: Endometrium
उच्चार: एन्डोमेट्रिअम
अर्थ: गर्भाशयाचे अंतःस्तर
अधिक माहिती: Endometrium हे गर्भाशयाच्या तीन स्तरांपैकी सर्वात आतले स्तर असते. मासिक ऋतुचक्रामधे इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन संप्रेरकांच्या प्रभावाखाली एंडोमेट्रिअम ची वाढ होते. ऑव्ह्युलेशन नंतर 24 तासात अंडपेशीचे फलन न झाल्यास एंडोमेट्रिअम विघटित होते व त्याचे अवशेष मासिक स्त्रावासोबत योनिमार्गातून बाहेर टाक्ले जातात. जर अंडपेशीचे फलन झाले तर गर्भाचे रोपण (इंप्लॅंटेशन) वाढ झालेल्या एंडोमेट्रिअम मधे होते.