Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Emulsification’ in Marathi‘Emulsification’ चा मराठी अर्थशब्द: Emulsificationउच्चार: इमल्सीफिकेशनअर्थ: पायसीकरणअधिक माहिती: एकमेकांत न मिसळणारे दोन द्रव पदार्थ (उदा. पाणी व तेल) यांचे एकमेकांमधे मिश्रण करण्याला emulsification किंवा पायसीकरण असे म्हणतात.