अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: घर्षणामुळे किंवा घासल्यामुळे प्लास्टिक सारख्या पदार्थांवर विद्युत प्रभार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थांमधे जे बल निर्माण होते त्याला electrostatic force किंवा स्थितिक विद्युत बल असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा