ॲप डाउनलोड करा
Download Sciencekosh App
अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
बॅच जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा.
🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्याची 75 वर्षे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳
Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Electron microscope’ in Marathi ‘Electron microscope’ चा मराठी अर्थ
शब्द: Electron microscope
उच्चार: इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप
अर्थ: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, इलेक्ट्रॉन किरण व चुंबकिय भिंगे वापरून प्रतिमावर्धन करणारा सूक्ष्मदर्शक
अधिक माहिती: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने अतिसूक्ष्म नमून्याच्य प्रतिमेचे दोन अब्ज पट पर्यंत (2×10⁹ पट) वर्धन करता येते.
Post navigation