Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Electrode’ in Marathi‘Electrode’ चा मराठी अर्थशब्द: Electrodeउच्चार: इलेक्ट्रोडअर्थ: विद्युतअग्र, विद्युतविमोचन होणारे टोक, विद्युतप्रवाह वापरला जाण्यासाठीचे विद्युतपथातील टोकअधिक माहिती: इलेक्ट्रोड किंवा विद्युतअग्राचे धन (+) अग्र व ॠण (-) अग्र हे दोन टोक असतात.