Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ejaculation’ in Marathi
‘Ejaculation’ चा मराठी अर्थ
शब्द: Ejaculation
उच्चार: इजॅक्युलेशन
अर्थ: स्खलन, (वीर्य) वेगाने बाहेर पडणे
अधिक माहिती: लैंगिक संबंधांच्या अतिम क्षणी पुरुषाच्या जननेंद्रियामधून शुक्राणूसह वीर्य जोरात बाहेर फेकले जाते याला Ejaculation किंवा वीर्यस्खलन असे म्हणतात. वीर्यस्खलनामूळे वीर्य स्त्रीच्या योनीमधे गर्भाशयमुखाजवळ जमा होते ज्यातून शुक्रजंतू पुढे स्त्रीच्या अंडपेशीला फलित करण्यासाठी जातात. गर्भधारणा होण्यासाठी हे आवश्यक असते.