Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Ecological stability’ in Marathi
‘Ecological stability’ चा मराठी अर्थ
शब्द: Ecological stability
उच्चार: इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी
अर्थ: पर्यावरणीय स्थिरता
अधिक माहिती: Ecological stability किंवा पर्यावरणीय स्थिरता ही परिसंस्था (एका जागेतील सर्व सजीवांचा समूह) चे वैशिष्ट्य आहे ज्याद्वारे परिसंस्थेमधे कालान्वये काही अनपेक्षीत बदल होत नाहीत किंवा बदल झाल्यास परिसंस्था आपली पुर्वीची समतोल स्थिती पुन्हा प्राप्त करू शकते.