Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Eclipse’ in Marathi
‘Eclipse’ चा मराठी अर्थ
शब्द: Eclipse
उच्चार: इक्लिप्स
अर्थ: ग्रहण
अधिक माहिती: सूर्य, चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत येण्याच्या स्थितीला ग्रहण असे म्हणतात. सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान चंद्र आल्यास चंद्रामुळे सूर्य झाकला जातो, या स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात. सूर्य व चंद्राच्या दरम्यान पृथ्वी आल्यास पृथ्वीची सावली चंद्रावर पडते , या स्थितीला चंद्रग्रहण असे म्हणतात.