Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Earthquake resistant building’ in Marathi‘Earthquake resistant building’ चा मराठी अर्थशब्द: Earthquake resistant buildingउच्चार: अर्थक्वेक रेझिस्टंट बिल्डिंगअर्थ: भूकंपरोधक इमारतअधिक माहिती: भूकंपामुळे जमिनीची ठराविक मर्यादेपर्यत हालचाल झाली तरी धोका होत नाही, अशा बांधकामांना भूकंपरोधक बांधकाम/इमारत असे म्हणतात.