अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: हायड्रोजन चे दोन अणुवस्तुमानांक असणारे समस्थानिक, ²₁H
अधिक माहिती: हायडोजन (¹₁H) च्या केंद्रकात फक्त एक प्रोटॉन असतो मात्र त्याचा समस्थानिक ड्युटेरिअम (²H) च्या केंद्रकामधे एक प्रोटॉन व एक न्युट्रॉन असतो. त्यामुळे ड्युटेरिअम चा अणुवस्तुमानांक दोन असतो
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा