अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
उच्चार: ड्रोनSस्वयंचलित किंवा दूरनियंत्रणाद्वारे हवेत उडणारे उपकरण
अर्थ: Drone या हवेत उडणाऱ्या उपकरणाचे विविध उपयोग आहेत. याचा उपयोग छायाचित्रण, सुरक्षा देखरेख, वस्तूंची वाहतूक, लष्करी हल्ला इ. प्रकारे करता येतो. यालाच UAV म्हणजे Unmanned Aerial Vehicle (मनुष्याशिवाय हवेत उडणारे वाहन) असेही म्हणतात.
अधिक माहिती:
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा