Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Dr S P Agharkar’ in Marathi
‘Dr S P Agharkar’ चा मराठी अर्थ
शब्द: Dr S P Agharkar
उच्चार: डॉ. एस. पी. आघारकर
अर्थ: वैज्ञानिक डॉ. एस. पी. आघारकर
अधिक माहिती: डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर हे भारतातील एक अग्रगण्य वनस्पतिशास्त्रज्ञ होते. डॉ. एस. पी. आघारकर यांचा जन्म नोव्हेंबर 1884 मध्ये महाराष्ट्रातील मालवण येथे झाला. त्यांनी पश्चिम घाटातील जैवविविधतेचा शोध घेतला. त्यांना पश्चिम घाट मधील ताजे पाणी मधील जेलीफिश (jellyfish) च्या अश्या स्पेसीजचा शोध लागला, ज्याचे अस्तित्व त्या काळापर्यंत फक्त आफ्रिकेत असल्याचे माहित होते. ती जेलीफिशची जात भारतात पश्चिम घाटातही आढळते हे त्यांनी शोधले. त्यांचा हा शोध 1912 मध्ये ‘नेचर’ या वैज्ञानिक संशोधनलेख प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिका मध्ये छापून प्रकाशित केला गेला. पुणे येथील ARI- Agharkar Research Institute (एआरआय) या संस्थेचे नाव त्यांच्या नावावर ठेवले गेले आहे.