Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Down’s syndrome’ in Marathi
‘Down’s syndrome’ चा मराठी अर्थ
शब्द: Down’s syndrome
उच्चार: डाउन्स सिन्ड्रोम
अर्थ: डाउन यांनी शोधलेला लक्षणसमूह
अधिक माहिती: रंगसूत्र (क्रोमोझोम) 21 च्या अतिरिक्त प्रतीमुळे उद्भवणारा जनुकीय आजार. (सामान्य निरोगी व्यक्तींच्या शरीरपेशींमधे रंगसूत्र 1 ते 22 यांच्या प्रत्येकी दोन प्रती असतात). या आजाराच्या लक्षणांचे वर्णन सर्वात प्रथम जॉन डाउन यांनी केले होते. या जनुकीय आजाराने बाधीत व्यक्तींमधे जन्मापासूनच चेहेऱ्याची विशिष्ट ठेवण, शारिरीक अक्षमता व मानसिक अक्षमता असतात.