अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: गतिमान वस्तूने सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत कुठल्याही दिशेने, प्रत्यक्ष पार केलेल्या मार्गाची एकूण लांबी म्हणजे अंतर होय. अंतर ही अदिश राशी आहे. याचे एकक मीटर (m) हे आहे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा