अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: गतिमान वस्तूने सुरुवातीच्या ठिकाणापासून शेवटच्या ठिकाणापर्यंत पोहोचताना एका विशिष्ट दिशेने पार केलेले सर्वात कमी अंतर म्हणजे displacement किंवा विस्थापन होय. विस्थापन ही सदिश राशी आहे. याचे एकक मीटर (m) हे आहे.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा