Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Directional inertia’ in Marathi
‘Directional inertia’ चा मराठी अर्थ
शब्द: Directional inertia
उच्चार: डायरेक्शनल इनर्शिआ
अर्थ: दिशेचे जडत्व
अधिक माहिती: गतिमान वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही म्हणजेच आपल्या गतीची दिशा कायम ठेवण्याचा प्रयत्न करते, याला directional inertia किंवा ‘दिशेचे जडत्व’ असे म्हणतात. उदा, सरळ रस्त्यावर वेगात धावणार्या बसने वेगात अचानक वळण घेतल्यास प्रवासी वळणाच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात.