Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Dihydrogen monoxide’ in Marathi‘Dihydrogen monoxide’ चा मराठी अर्थशब्द: Dihydrogen monoxideउच्चार: डायहायड्रोजन मोनॉक्साइडअर्थ: एचटुओ, दोन हायडोजन आणि एक ऑक्सिजन असणारा रेणू, पाणी, जल, H₂Oअधिक माहिती: पाण्याचे रासायनिक नाव, हे नाव वापरून अनेक फसवे विनोद, उपहासात्मक कथा प्रचलित आहेत.