Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Digital board’ in Marathi
‘Digital board’ चा मराठी अर्थ
शब्द: Digital board
उच्चार: डिजिटल बोर्ड
अर्थ: मोठ्या एलसीडी टिव्हीचा शिकवण्यासाठी फळा म्हणून वापर करणे
अधिक माहिती: अंतर्गत संगणक वसवलेया एलसीडी टिव्हीचा वापर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वर्गात शिकवण्यासाठी करता येतो. यात इलेक्ट्रॉनिक पेनाचा वापर करून टिव्ही स्क्रीनव्र विविध रंगात लिहिता येते. आकृत्या काढता येतात. फोटो, व्हिडिओ दाखवता येतात. तसेच परस्परपरिणामकारक (इंटरॅक्टिव्ह) कृती करता येतात.