Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Different varieties’ in Marathi‘Different varieties’ चा मराठी अर्थशब्द: Different varietiesउच्चार: डिफरंट व्हरायटीजअर्थ: वनस्पतींचे वेगवेगळे वाण, वनस्पतींचे वेगवेगळे उपप्रकारअधिक माहिती: उदा. हापूस, पायरी, लालबाग, केशर या आंब्याच्या वेगवेगळ्या varieties आहेत.