अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: उदा. पालेभाज्या किंवा फळातील तंतू, मनुष्याची पचनसंस्था हे तंतू पचवू शकत नाही. पचलेले अन्न पचनसंस्थेतून बाहेर सहज फेकले जावे यासाठी म्हणजेच कोठा सहज साफ होण्यासाठी यांचा उपयोग होतो
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा