अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: दूषित अन्न व पाण्यातील जीवाणू, विषाणू, शिगेल्ला, बॅसीलस, एन्टामिबा हिस्टोलिटीका इत्यादिंमुळे होणारा आतड्यांतील संसर्ग. बाधित व्यक्तीमधे पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब होणे ही लक्षणे दिसतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा