Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Dew’ in Marathi
‘Dew’ चा मराठी अर्थ
शब्द: Dew
उच्चार: ड्यू
अर्थ: दवबिंदू
अधिक माहिती: हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते जी हवेच्या तापमानावर अवलंबून असते. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी हाेते. अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबांत रूपांतर होते. ह्यालाच dew किंवा दवबिंदू असे म्हणतात.