Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Depreciation’ in Marathi
‘Depreciation’ चा मराठी अर्थ
शब्द: Depreciation
उच्चार: डिप्रिशिएशन
अर्थ: मूल्यघट, घसारा, मूल्य/किंमत कमी होत जाणे
अधिक माहिती: एखादी वस्तू विकत घेतल्यानंतर काही काळ वापरून ती विकताना तिची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी असते, किंवा बाजारातील मागणी पुरवठ्याच्या स्थितीनुसार वस्तूची किंमत कमी होण्याच्या स्थितीला depreciation किंवा मूल्यघट किंवा घसारा असे म्हणतात.