अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: हा पदार्थाचा गुणधर्म आहे. एकक आकारमानात किती वस्तुमान आहे याला त्या पदार्थाची Densityy किंवा घनता असे म्हणतात. समान आकरमानामधे अधिक घनता असलेले पदार्थ जास्त जड असतात तर कमी घनता असलेले पदार्थ हलके असतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा