अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: रोगवाहक मादा एडिस एजिप्ती या मच्छराच्या दंशाद्वारे पसरणारा संसर्गजन्य रोग. हा विषाणूजन्य रोग आहे. ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, सांधेदुखी, थकवा, वेदना इ. लक्षणे आहेत.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा