Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Degree of variation’ in Marathi
‘Degree of variation’ चा मराठी अर्थ
शब्द: Degree of variation
उच्चार: डिग्री ऑफ व्हेरिएशन
अर्थ: विविधतेचे प्रमाण
अधिक माहिती: Degree of variation हे विविधता किती प्रमाणात आहे हे दर्शविते. उदा. समजा शाळेतील पाचवी ते दहावीच्या मुलांची उंची मोजल्यास त्यांच्या उंचीमधे खुप विविधता असेल मात्र फक्त दहावीच्या मुलांची उंची मोजली तर त्यात कमी विविधता असेल. म्हणजेच पाचवी ते दहावीतल्या मुलांच्या उंचीमधे डिग्री ऑफ व्हेरिएशन खूप जास्त आहे तर फक्त दहावीतल्या मुलांच्या उंचीमधे डिग्री ऑफ व्हेरिएशन कमी आहे.