Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Degraded landscape’ in Marathi
‘Degraded landscape’ चा मराठी अर्थ
शब्द: Degraded landscape
उच्चार: डिग्रेडेड लॅंडस्केप
अर्थ: ओसाड जागा
अधिक माहिती: Degraded barren landscape म्हणजे अशा जमीनी जेथे कुठल्याही वनस्पती वाढत नाहीत किंवा जीथे सजीव समुदाय निर्माण झालेला नाही. अशी स्थिती जमीनीमधे पोषक तत्वांची कमतरता असल्याने, पाण्याची उपलब्धता नसल्याने, प्रदूषण किंवा इतर कारणांनी निर्माण झालेली असू शकते.