अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: दशमान पद्धत, संख्या लिहिण्या-वाचण्यासाठीची दशमान पद्धत
अधिक माहिती: 0 ते 9 अंक वापरून संख्या लिहिणे. यात स्थानानुसार अंकाची किंमत बदलते. उदा. एकक स्थान = 1, दशक स्थान = 10, शतक स्थान = 100, सहस्त्र स्थान = 1000 इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा