Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Decimal fractions’ in Marathi‘Decimal fractions’ चा मराठी अर्थशब्द: Decimal fractionsउच्चार: डेसिमल फ्रॅक्शन्सअर्थ: दशांश अपूर्णांकअधिक माहिती: ज्या अपुर्णांकांचे छेद हे 10, 100, 1000 असे दहाच्या पटीत असतात त्यांना दशांश अपुर्णांक असे म्हणतात. उदा. 7/10, 46/10, 234/10 इ.