अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: कृत्रिम धागे, क्रुड ऑइल (खनिज तेल) पासून मिळणार्या रसायनांचा वापर करून बहुवारक (पॉलिमर) श्रृंखला (चेन) तयार केल्या जातात. नंतर यंत्राद्वारे पीळ देऊन याप्रकारचे धागे तयार केले जातात
अधिक माहिती:
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा