अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: पेशीच्या आत पेशीपटल आणि केंद्रक यांदरम्यान असणाऱ्या पेशीअंगकांव्यतिरिक्त भागाला cytosol किंवा पेशीद्रव असे म्हणतात. म्हणजेच पेशीद्रव्यातील (cytoplasm) पेशीअंगकांव्यतिरिक्त cytosol किंवा पेशीद्रव असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा