अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: स्निग्धाम्ल (फॅटी ॲसिड) पासून बनलेले इस्टरचे बहुवारक
अधिक माहिती: क्युटिन हा वनस्पतींच्या पेशीभित्तिकेमधे व पानांच्या बाह्यभागावर (क्युटिकल) आढळणारा मेणचट (वॅक्सी) पदार्थ आहे. मेणासारखा असल्याने तो पाण्याला दूर लोटतो व त्यामुळे वनस्पतीच्या भागांना भिजण्यापासून प्रतिबंध करतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा