Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Culture plate’ in Marathi
‘Culture plate’ चा मराठी अर्थ
शब्द: Culture plate
उच्चार: कल्चर प्लेट
अर्थ: दोन पसरट वाट्या ज्या एकमेकांवर उपड्या ठेऊन बंद केल्या जातात. पसरट बुडाची काचेची वाटी जिला त्याच आकाराची मात्र थोडीशी मोठी वाटी झाकण म्हणून वापरली जाते. ज्युलिअस पेट्री या वैज्ञानिकाने सर्वप्रथम वापरात आणली म्हणून त्यांचे नाव देण्यात आले. सुक्ष्मजीवांची बंदिस्त अवस्थेत वाढ करण्यासाठी वापरली जाते.
अधिक माहिती: