Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Crude oil’ in Marathi‘Crude oil’ चा मराठी अर्थशब्द: Crude oilउच्चार: क्रुड ऑइलअर्थ: कच्चे खनिज तेलअधिक माहिती: हे डांबरासारखे हिरवट काळ्या रंगाचे असते. याचे शुद्धीकरण करून, विमानाचे इंधन, पेट्रोल, डिझेल, केरोसीन, डांबर, पॅराफिन इ. पदार्थ मिळतात.