अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: क्रुड ऑइल/ कच्चे खनिज तेल हे जमिनीतून मिळवले जाते. कच्चे खनिज तेल हे डांबरासारखे काळे असते. याचे रिफायनरी किंवा शुद्धिकरण प्रकल्पामधे शुद्धीकरण करून पेट्रोल, डिझेल, रॉकेल व इतर पदार्थ वेगळे केले जातात
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा